स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान इतिहास विसरून मुलांना पाश्‍चात्य शिक्षण, कपडे, जीवनशैली यांविषयी प्रोत्साहन देतांना आढळतात. Read more »

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. Read more »

आयएएस टॉपर टीना दाबी-अतहर खानचे लग्न म्हणजे ‘लव्ह जिहाद’- हिंदू महासभा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत अव्वल ठरलेल्या टीना दाबी आणि अतहर आमिर उल शफी खान यांच्या लग्न करण्याच्या निर्णयावर हिंदू महासभाने आक्षेप घेतला आहे. Read more »

१९ वर्षीय मुलगी २० वर्षांच्या प्रियकरासोबत राहू शकणार लिव्ह इनमध्ये – गुजरात उच्च न्यायालय

गुजरात उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपसंदर्भात आज ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. एका १९ वर्षीय हिंदू मुलीला २० वर्षीय मुसलमान प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. Read more »

संपूर्ण शक्तीनीशी संभाजी आरमारचे कार्यकर्ते हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होणार – श्रीकांत डांगे, संस्थापक अध्यक्ष, संभाजी आरमार, सोलापूर

आज हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे रोखण्यासाठी त्यांनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास या समस्या उरणार नाहीत, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. अनिता बुणगे यांनी केले. Read more »

पुण्यामध्ये धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अमानुष अत्याचार : धर्मांधाला अटक

कोंढवा येथील व्यसनाच्या आहारी गेलेल्या सनी अमनुल्ला मन्सुरी (वय २३ वर्षे) याच्याकडून एका २३ वर्षीय हिंदु युवतीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. तो या हिंदु युवतीवर लग्नासाठी बळजोरी करत असे, तसेच रस्त्यात गाठून तिला मारहाणही करत असे. Read more »

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले. Read more »

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन मिळाले.- श्री. प्रभाकर भोसले. Read more »

वडगावशेरी (जिल्हा पुणे) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणावर प्राणघातक आक्रमण : घरावर दगडफेक

हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्‍या धर्मांधांना जाब विचारणार्‍या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली. Read more »

अमरावती येथे लव्ह जिहाद : धर्मांधाने प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर सोडून दिले

अमरावती येथील धर्मांध साहिल शाह याने अन्य धर्मीय प्रेयसीसमवेत ६ मास राहून नंतर तिला सोडून दिले. याप्रकरणी प्रथम येथील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनीही साहिलविरोधात गुन्हा प्रविष्ट करण्याचे टाळले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​