धर्मांधांने अल्पवयीन मुलीला देहली येथे बोलावून पळवले !

देहली येथील विवाहित आणि दोन मुले असलेल्या लम्बू ऊर्फ अजिज अब्दुल हमीद शेख या धर्मांधाचे एका मुलीला सतत भ्रमणध्वनी येत होते. देहली पोलिसांच्या साहाय्याने त्याला कह्यात घेऊन मुलींची सुटका करण्यात आली. Read more »

केरळमध्ये जिहाद्यांच्या दवा पथकाने शेकडो हिंदु मुलींचे धर्मांतर केले : एन्आयए च्या चौकशीत उघड

एन्.आय.ए.च्या अधिकार्‍यांनी म्हटले की, केरळमध्ये लव्ह जिहादचा धोका निर्माण झाला आहे. एन्.आय.ए. अशा अनेक व्यक्तींच्या जबाबांची नोंद करत आहे की, ज्यांना लालूच दाखवून, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले आहे. Read more »

नाव आणि धर्म पालटून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या धर्मांधाला इंदूर येथे अटक

पोलिसांच्या माहितीनुसार खजराना भागात नव्या-जुन्या चारचाकी वाहनांची खरेदी-विक्री करणार्‍या काही धर्मांध युवकांनी बनावट ओळखपत्रे सिद्ध करून ठेवली आहेत. Read more »

अंबरनाथ (ठाणे) येथे आणखी एक लव्ह जिहादचे प्रकरण उघडकीस !

अंबरनाथ परिसरात साडेसतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीशी आरोपी जावेदने मैत्री करून तिला प्रेमाच्या आणाभाका दिल्या. ९ ऑगस्ट या दिवशी रात्री ८ वाजता सुमाराला तिला पळवून नेले. Read more »

केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाले महत्त्वाचे पुरावे !

या प्रकरणातील हिंदु मुलगी अखिला हिचे धर्मांतर करून तिच्याशी विवाह करणार्‍या शफीन या मुसलमान तरुणाचे धर्मांध संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफ्आयशी) संबंध आहेत, अशी माहिती एन्आयएला मिळाली आहे. Read more »

सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पुरावे गोळा करण्याचा आदेश

केरळमध्ये एका हिंदु युवतीने इस्लाम स्वीकारून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला या संदर्भात पुरावे गोळा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच हा अहवाल १० दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. Read more »

वाराणसीमध्ये हिंदु जनजागृती समिती कडून हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीचे आयोजन

श्रावण मासामध्ये होणार्‍या कावडयात्रेमधील यात्रेकरूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होण्याच्या काही घटना घडल्या आहेत. बरेली जिल्ह्यातील खेलम गावामध्ये कावड यात्रेकरूंवर आक्रमण करून त्यांना मारहाण करण्यात आली. Read more »

केरळ : धर्मांतरासाठी हिंदु पत्नीचा छळ केल्याच्या प्रकरणी मुसलमान पती आणि सासू यांना अटक

इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने पोलिसांत केली होती. Read more »

अल्पवयीन मुलीने धर्मांतर करून मुसलमान तरुणाशी विवाह केल्याने गुन्हा होत नाही – देहलीतील न्यायालयाचा निर्णय

देहली येथील १७ वर्षाच्या हिंदु मुलीचे धर्मांतर करून एका मुसलमान तरुणाशी विवाह लावण्यात आला होता. या प्रकरणी तरुणाच्या विरोधात बलात्कार आणि अपहरण केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. Read more »

केरळमधील मुसलमानांच्या वाढत्या जन्मदरामुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे ! – माजी पोलीस प्रमुख सेनकुमार

केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका स्थानिक वृत्तपत्रास मुलाखत देत होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​