नोएडा येथे धर्मांधाने हिंदु नाव धारण करून युवतीची फसवणूक केली !

नोएडा येथील यासिर या धर्माधाने हिंदु नाव धारण करून हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेची अश्‍लील छायाचित्रे पसरवण्याची धमकी देऊन त्याने युवतीला फसवले आणि तिच्याकडून ५ लाख रुपये उकळले. Read more »

धर्मांध युवकाकडून हिंदु मुलीचा विनयभंग आणि भावाला गंभीर मारहाण !

अडावद (जिल्हा जळगाव) येथे एका हिंदु मुलीचा विनयभंग करून एका धर्मांध युवकाने तिच्या भावाला गंभीर मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबरला रात्री घडली. पोक्सा कलमाखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे. Read more »

रांची (झारखंड) येथे लव्ह जिहाद : धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अनेक वेळा बलात्कार करून धर्मांतर !

शहरात पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इमरान या धर्मांधाने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. याची ध्वनीचित्रफीत (व्हिडिओ) बनवून तिला ब्लॅकमेल केले. Read more »

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महिला संसद कार्यक्रमात लव्ह जिहादवर चर्चा

हिंदु स्वाभिमान संघटनेच्या वतीने डासना येथील प्राचीन देवी मंदिरामध्ये नुकतेच दोन दिवसीय हिंदु नारी संसदेचे आयोजन करण्यात आले होते. Read more »

फोंडा येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी करा ! – रणरागिणी शाखेची मुख्यमंत्र्याकडे मागणी

महाराष्ट्र राज्याच्या धर्तीवर गोव्यातील शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण सक्तीचे आणि मुलांना संस्काराचे धडे सक्तीचे करावे, तसेच फोंडा येथे ६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ‘रणरागिणी’ने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे दोन निरनिराळ्या निवेदनांद्वारे केली आहे. Read more »

कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाकडून हिंदु युवतीची एकतर्फी प्रेमातून गळा चिरून हत्या !

मिळनाडूच्या कोइम्बत्तूरमध्ये झहीर नावाच्या युवकाने एकतर्फी प्रेमात आलेल्या अपयशाने २३ वर्षीय तरुणी एस्. धान्या हिची तिच्याच घरात घुसून गळा कापून निर्घृण हत्या केली. Read more »

हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन, ‘हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !’

देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत. Read more »

एर्नाकुलम् (केरळ) येथील मंदिरात लव्ह जिहादचा प्रयत्न !

या मंदिरामध्ये प्रतिदिन दुपारी महाप्रसाद असतो. मंदिरात महाप्रसाद ग्रहण करण्याच्या निमित्ताने येणारी मुसलमान मुले हिंदु मुलींशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतात. नुकतीच या मंदिरात अशा प्रकारची एक घटना घडली. Read more »

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने पळवून नेऊन या मुलीशी निकाह केला आहे. Read more »

सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

सूरत (गुजरात) : येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​