हिंदूंवरील धर्मांधांच्या वाढत्या आक्रमणांच्या अन्वेषणासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात यावी ! – हिंदुत्वनिष्ठ

उत्तरप्रदेशमध्ये मागील काही दिवसांमध्ये धर्मांधांकडून मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची विटंबना करणे, तोडफोड करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंच्या मिरवणुकांवर दगडफेक करणे इत्यादी घटनांमध्ये वाढ झाली आहे. Read more »

लव्ह जिहादच्या भीषण समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना काढावी ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भर पावसातही धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. विना वेशातील एक पोलीस निवेदन देण्याआधीपासून आणि निवेदन देईपर्यंत उपस्थित राहून हिंदुत्वनिष्ठांचे निरीक्षण करत होता. त्याने हिंदुत्वनिष्ठांची चौकशी करून त्यांची छायाचित्रेही काढली. Read more »

सिंहगड किल्ल्यावरील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – नितीन काळे, शिवसेना

गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सिंहगडासारख्या किल्ल्याच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. Read more »

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उपतहसीलदारांना निवेदन

‘लव्ह जिहाद’ ही समस्या आता जागतिक झाली आहे. या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करतांना कठोर कारवाई करा. मोहरमच्या निमित्ताने नवरात्रीमध्ये श्री दुर्गामूर्ती विसर्जनावर घातलेली बंदी उठवावी. Read more »

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. Read more »

‘लव्ह जिहाद’ च्या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी – सौ. नम्रता शास्त्री

हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. २ वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी छायाचित्र काढले आणि चित्रीकरण केले, तसेच मुलाखतही घेतली. Read more »

मोहरमनिमित्त श्री दुर्गा विसर्जनावरील बंदी उठवावी ! – ज्योतीराम गोरे, भाजप

भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली मनमानी करत आहेत. Read more »

हिंदु नावे धारण करून फेसबूकवर हिंदु मुलींशी अश्‍लील संभाषण करणार्‍या ७ मुसलमान युवकांना अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रिझवान खान, सलमान, महंमद वारीश, शबीर कासीम, अबुल कलाम, सलमान आणि महंमद शबीर यांचा समावेश आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. Read more »

अकोला येथे श्री दुर्गा विसर्जनावरील बंदीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन

‘धर्मनिरपेक्ष म्हणवल्या जाणार्‍या देशात सर्व धर्मियांना आपापल्या पद्धतीने उपासनेचे स्वातंत्र्य घटनेने दिले असतांना बंगालमधील ममता बॅनर्जी सरकार मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांना वारंवार पायदळी तुडवत आहे. Read more »

हिंदूंनो, बौद्धिक क्षत्रिय व्हा ! – अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

जगातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा हिंदु धर्म आणि संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांना बुद्धीने छेद देऊन तथाकथित पुरो(अधो)गामी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांच्यापासून दूर नेऊ पहात आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​