माझ्या कुटुंबात आतंकवादी नको ! – अशोकन्, अखिलाचे वडील

अशोकन् म्हणाले, अखिला हिला सीरियामध्ये जायचे आहे; पण तिथे काय परिस्थिती आहे, याविषयी तिला काहीच माहीत नाही. मी तिला कैदेत ठेवले नव्हते. तिच्या घराबाहेर पोलिसांचे पथक संरक्षणासाठी तैनात होते. Read more »

चाईबासा (झारखंड) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु तरुणीची आत्महत्या

१२वीत शिकणारी अंजली प्रसाद या तरुणीने नुकतीच आत्महत्या केली. फरहानने अंजलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला धर्मांतर करण्यास दबाव आणल्याने तिने आत्महत्या केली, असे यतींद्रनाथ प्रसाद यांनी तक्रारीत म्हटले आहे. Read more »

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे आमीष दाखवून हिंदु तरुणीचे २ वर्षे लैंगिक शोषण केल्यावर विष पाजले !

मुझफ्फरनगर येथे उबैद उर रहमान उपाख्य कबीर या विवाहित तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि विवाहित असल्याचे लपवून हरिद्वार येथील एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. Read more »

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतिचा दबाव ! #LoveJihad ला नाकारणारे यावर काही बाेलतील का ?

आपण धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती आसिफने दूसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. Read more »

केरळमध्ये बलपूर्वक इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याविषयी तरुणीची उच्च न्यायालयात याचिका

केरळमधील एका २५ वर्षीय तरुणीने तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. Read more »

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’सारखी कोणतीही गोष्ट नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ

जर एखादी मुलगी स्वतःच्या इच्छेने कोणाशी विवाह करत असेल, तर त्याला लव्ह जिहाद कसे म्हणू शकतो ?, असा प्रश्‍न पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव अब्दुल वाहिद सेठ यांनी येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये केला. Read more »

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विवाह करणार्‍या धर्मांध तरुणाकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी तिच्यावर अत्याचार

महंमद राजा उपाख्य किना याने विवाहित असतांनाही महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्याशी विवाह केल्याचे आणि नंतर तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या अत्याचारामुळे सासरमधून पळून येऊन या तरुणीने पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. Read more »

इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यावरून डॉ. मिर्झा रफीक याच्याकडून हिंदु प्रेमिकेची गळा दाबून हत्या

येथील डॉ. मिर्झा रफीक याने त्याच्या हिंदु प्रेमिकेची एका हॉटेलमध्ये गळा दाबून हत्या केल्याची आणि नंतर तिचा मृतदेह एका बॅगेमध्ये घालून तो रेल्वेरुळावर फेकल्याची घटना समोर आली आहे. Read more »

धर्मांधाकडून हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे धर्मांतर केल्याचा मुलीच्या भावाचा आरोप

पीडित हिंदु मुलीच्या भावाने म्हटले की, माझी २२ वर्षीय बहीण २५ ऑक्टोबरपासून बेपत्ता होती. फैज महंमद नावाचा तरूण तिला त्रास देत होता. ती महाविद्यालयात गेल्याची संधी साधून महंमदने तिचे अपहरण केले. Read more »

हरियाणामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

शाहरूख याने ‘राज शर्मा’ नावाने खोटे फेसबूक खाते उघडले होते. त्याच्या खिशामध्ये एक कागद मिळाला असून त्यावर त्याचा भ्रमणभाष क्रमांक असून ‘राहुल’ असे नाव आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​