Menu Close

गरोठ (मध्यप्रदेश) येथे विवाहित धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार

केंद्रातील भाजपच्या गृहमंत्र्यांनी त्यांना ‘लव्ह जिहाद काय आहे, हे ठाऊक नाही’, असे म्हटले होते. आतातरी त्यांना याची माहिती मिळाली असेल, असे हिंदूंनी समजायचे का ?

गरोठ (मध्यप्रदेश) : येथील बोलिया गावामध्ये विवाहित जावेद गोरी याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जावेद याने या तरुणीला येथील सांवलियाजी शहरात नेले होते आणि तेथे एका हॉटेलमध्ये २ दिवस ठेवून तिच्यावर बलात्कार केला होता. मुलीने तेथून पलायन करून पालकांना या घटनेची माहिती दिल्यावर जावेदच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *