Menu Close

नेरूळच्या अनधिकृत मशीदीसह शिवडी-लोहगड अशा सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा – सतीश कोचरेकर

नेरूळला असलेली अवैध मशीद तोडण्यात यावी, तसेच शिवडी-लोहगडसह सर्व गडदुर्गांवरील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करावीत, अशी मागणी समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी केली. ते पनवेल…

हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश : नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली. समितीने सातत्याने दिलेल्या या लढ्याला ईश्वराच्या कृपेमुळे मोठे यश…

अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील शिवमंदिर वक्‍फ बोर्डाचे असल्‍याचा दावा

उत्तरप्रदेश येथील सआदतगंजमधील अडीचशे वर्षे जुन्‍या शिवमंदिराची वक्‍फ बोर्डाची मालमत्ता म्‍हणून कागदावर नोंद करण्‍यात आली आहे. 

केरळमधील ३ गावांच्या ४०० एकर भूमीवर केरळ वक्फ बोर्डाचा दावा

केरळ येथील मुनांबम आणि चेराई गावांमध्ये ४०० एकर भूमीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. या भूमीवर सध्या अनुमाने ६०० कुटुंबे रहात आहेत.

हुपरी येथील अनधिकृत मदरशावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन !

हुपरी येथे गायरान भूमीवर ‘सुन्नत जमियत’ने अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून त्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्याची कारवाई…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

शहरातील रांझी भागात विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते या भागात पोहोचले आणि त्यांनी गायत्री बाल मंदिराच्या भूमीत अवैधपणे बांधण्यात आलेली मशीद पाडण्याची…

विश्‍वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

धारावी येथील अवैध मशीद स्वत:हून पाडण्याचे तिच्या विश्‍वस्तांनी लेखी आश्‍वासन दिले आहे. दिलेल्या कालावधीत त्यांनी अवैध मशीद पाडली नाही, तर प्रशासन पुढील कारवाई करेल, अशी…

वक्‍फ बोर्डाकडून परभणी येथील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा !

महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाने परभणी शहरातील ६२१ मालमत्ताधारकांना नोटिसा बजावून त्‍यांची मालमत्ता स्‍वतःची असल्‍याचा दावा केला आहे. त्‍यामुळे व्‍यापारीवर्गात संतप्‍त प्रतिक्रिया उमटल्‍या आहेत.