Menu Close

मथुरेत श्रीकृष्णजन्मस्थानाजवळील मुसलमानाचे कथित थडगे हिंदूंचे स्थान – हिंदु अधिवक्त्यांची माहिती

काशीतील ज्ञानवापी वादाच्या पार्श्‍वभूमीवर आता मथुरेतून नवा वाद समोर आला आहे. मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाजवळ असलेले मुसलमानाचे कथित थडगे ‘ज्ञानवापी’ (हिंदूंचे स्थान) असल्याची माहिती एका हिंदु…

हिंदूंनो, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणण्यासाठी सिद्ध व्हा – काजलदीदी हिंदुस्थानी, व्याख्यात्या, गुजरात

हिंदु आताही जागृत झाला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदु राष्ट्र नष्ट होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील ‘सुराज्य’ निर्माण करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन गुजरातच्या…

आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माची सध्याची स्थिती पहाता हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय…

अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.

प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मीही अनेक गडकोटांवर गेलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतापगडनंतर मलंगगडाचाही अतिक्रमणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मलंगगडाविषयी जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्‍वासन ते नक्कीच पूर्ण करतील. जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

पावनगड (कोल्हापूर) येथील अनधिकृत मदरसा प्रशासनाकडून भुईसपाट !

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनाने भुईसपाट केला. प्रशासनाने ही कारवाई ५ जानेवारीला मध्यरात्री २ वाजता चालू करून ६ जानेवारीला…

सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई करण्याची मागणी – जळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

वक्फ बोर्डचा काळा कायदा रहित करण्यात यावा, महाराष्ट्रात आणि देशात हलाल उत्पादनांवर बंदी आणावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सकाळी ६ पूर्वी वाजणार्‍या भोंग्यावर…

बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली

बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या संबंधित कट्टरतावादी गटाने रथींद्र नाथ रॉय या हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी बेकायदेशीररित्या कह्यात घेतली आहे.