हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट घेऊन…
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी,…
हिंदु राष्ट्र होणे अत्यावश्यक झाले आहे. असे झाले नाही, तर येत्या काळात हिंदू अल्पसंख्य होतील आणि अन्य धर्मीय १०० कोटी होतील, असे स्पष्ट मत अखिल…
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री.…
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला.
धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे…
महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण…
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
हिंदु जनजागृती समितीच्या कक्षाला पाकिस्तानी हिंदूंसाठी लढणार्या ‘निमित्तेकम’ संस्थेचे डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी भेट दिली. समितीचे प्रदर्शन परिपूर्ण आणि प्रभावी आहे, असे त्यांनी सांगितले.
महाकुंभक्षेत्री हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु राष्ट्र’ प्रदर्शन उभारण्यात आले आहे. येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक भाविक कक्षातील फलकांची माहिती जाणून घेत आहेत,…