Menu Close

उज्जैन येथे आखाड्यातील साधूवर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्‍वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.

मुसलमान भोजशाळेत नमाज पठण करू शकतात, तर हिंदू मशिदीमध्ये हनुमान चालिसा का म्हणू शकत नाहीत ?

हिंदू मंदिरात पूजाअर्चा करतात, मुसलमान मशिदींमध्ये जाऊन त्यांचे धर्मपालन करतात, तर ख्रिस्ती चर्चमध्ये प्रार्थना करतात. प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु काही लोकांकडून…

उज्जैनमध्ये सिंहस्थपर्वात चोरीच्या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी सोडल्यामुळे साधूंचे पोलिसांवर आक्रमण

उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्‍या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही…

उज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व

देव आणि दैत्य यांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून ज्या वस्तू बाहेर आल्या, त्यांची वाटणी उज्जैनमध्येच केली गेली आणि ती ज्या ठिकाणी केली गेली, त्याला रत्नसागर तीर्थ…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य खूपच चांगले आहे. सध्या देशामध्ये अनेक आध्यात्मिक संस्था, संत, महंत हे लोकांना सुख, समृद्धी, शांती आणि आत्मनिर्भरता…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे धर्माप्रमाणे आचरण : परम चैतन्यजी महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या दोन्ही संस्था केवळ मार्गदर्शन करतात असे नाही, तर त्या धर्माप्रमाणे आचरणही करतात. हे सर्व कार्य पाहून मन प्रसन्न…

वाद्यांच्या गजरांत श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची पेशवाई मार्गस्थ !

उज्जैन सिंहस्थ कुंभ पर्वमध्ये ११ एप्रिलला श्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची तिसरी पेशवाई मिरवणूक भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडली.

पंचदशनाम जुना आखाड्याच्या पेशवाईचे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून स्वागत

सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांनी पेशवाईच्या स्वागतासाठी उज्जैन शहरातील महत्त्वाचे मार्ग असलेल्या चामुण्डा माता चौक ते देवास गेट परिसरात ठिकठिकाणी हार्दिक स्वागताचे कापडी फलक…

उज्जैनच्या सिंहस्थ कुंभपर्वासाठी केंद्रशासनाचे एक रुपयाचेही साहाय्य नाही !

सिंहस्थ कुंभपर्वासाठी राज्यशासन ३ सहस्र कोटी रुपये व्यय करत असतांना केंद्रशासनाकडून एक पैसाही मिळाला नसल्याचे सूत्र येथे सिंहस्थाच्या कार्याचे लोकार्पण करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान…

दक्षिण भारतातील कुंभमेळा महामहम महोत्सवाचा शुभारंभ !

१३ फेब्रुवारी या दिवशी दक्षिण भारताचा कुंभमेळा समजला जाणार्‍या महामहम महोत्सवाचा शुभारंभ झाला. तांजावुर जिल्ह्यातील कुंभकोणमच्या आदिकुंबेश्‍वरर, नागेश्‍वरर, काशी विश्‍वनाथर, आबिमुगेश्‍वरर, कलाहस्तिश्‍वरर आणि सोमेश्‍वर मंदिरांत…