Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे निवेदन सादर

निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.

गुळसुंदे (रसायनी) येथे हिंदु धर्मजागृती सभा

रसायनी (जिल्हा रायगड) येथील गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्‍वर देवस्थान शिवमंदिर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ जानेवारीला धर्मजागृती सभा घेण्यात आली.

सांगली पोलिसांनी हिंदु जनजागृती समितीला पद्मावत चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती नाकारली !

पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने मोर्शी येथे धर्मप्रेमींची बैठक !

३ बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यात १२५ हून अधिक महिला आणि पुरुष यांची उपस्थिती होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मजागृती सभेचा उद्देश अन् महत्त्व सर्वांना सांगितले.

भिवंडीवासीय हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीस सिद्ध ! – प्रसाद वडके

२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे

शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करावा !

१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी.

सोलापूरच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचा केवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.

बत्तीस शिराळा येथे धर्मशिक्षण घेण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

बत्तीस शिराळा येथे २० जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्मप्रेमींनी धर्मशिक्षण घेण्याच्या निर्धार व्यक्त केला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.