शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच रहाणार ! – श्री. अभिषेक दीक्षित

चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच कारवाई करत नाही, हे चिंताजनक आहे. Read more »

डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्यासाठी लक्ष घालणार ! – गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक माध्यमांद्वारे डॉ. झाकीर संपूर्ण भारतात प्रचार आणि प्रसार करत आहेत. Read more »

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या कणखर नेत्याची आज भारताला आवश्यकता ! – सचिन खैरे, शिवसेना

अमरनाथ यात्रेवरील आक्रमण म्हणजे खर्‍या अर्थाने हिंदूंच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती यांवर केलेले आक्रमणच आहे. याला जम्मू-काश्मीरचे शासनही तितकेच उत्तरदायी आहे. Read more »

गणेशमूर्तींचे कृत्रिम हौदात विसर्जन करून त्यांची होणारी विटंबना थांबवावी !

छत्री तलावात भरपूर पाणी असतांनाही प्रतिवर्षी त्याच्या बाजूला छोटा कृत्रिम हौद आणि फुग्याचे टब सिद्ध करण्यात येतात. त्यात नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते. नंतर जे.सी.बी. यंत्राच्या साहाय्याने विसर्जन न झालेल्या मूर्ती पाण्यात ढकलल्या जातात. Read more »

सनी लिओन यांच्या संकेतस्थळावर बंदी घालण्याची रणरागिणी शाखेची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

सनी लिऑन या अश्‍लील चित्रपटात काम करणार्‍या अभिनेत्रीने भारतात अवैधरित्या संकेतस्थळ चालू ठेवले आहे. सनी लिऑन ही स्त्रीजातीसाठी कलंकच आहे अशी भावना मंत्रीमहोदयांकडे व्यक्त केली. Read more »

गोव्यातील ऐतिहासिक ‘हातकातरो’ खांबाचे संवर्धन करणार – केंद्रीय सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा

या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’चा हा एकमेव पुरावा आहे. Read more »

हिंदूंनो, मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी संघटित व्हा ! – श्री. सतिश कोचरेकर

मंदिरे केवळ देवालये नसून हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी केले. Read more »

अमरनाथ यात्रेवर आक्रमण करणारे जिहादी आतंकवादी आणि पाकिस्तान यांचा बीमोड करा ! – हिंदु जनजागृती समिती

श्री अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवूनही १० जुलै २०१७ या दिवशी अमरनाथ यात्रेकरूंवर आतंकवादी आक्रमण होऊन ७ जण ठार, तर १९ जण घायाळ झाले. ही घटना गंभीर आणि चिंताजनक आहे. Read more »

जळगाव येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

१५ ऑगस्टला असलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. जनजागृतीसाठी सिद्ध केलेली एक चित्रफीतही या वेळी दाखवली. Read more »

जळगाव येथील बैठकीत राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात योगदान देण्याचा अधिवक्त्यांचा निर्धार !

राष्ट्र आणि धर्म रक्षण, तसेच सामाजिक दुष्प्रवृत्ती यांविरोधात जळगाव शहरासह जिल्ह्यात कुठेही काही साहाय्य लागल्यास आम्ही संपूर्णपणे योगदान देण्यास सिद्ध आहोत, असा निर्धार जळगाव येथील अधिवक्त्यांनी व्यक्त केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​