Menu Close

नसरापूर (जिल्हा पुणे) येथील नवसह्याद्री महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

मार्गदर्शनाला उपस्थित विद्यार्थी आणि प्राध्यापक

नसरापूर (जिल्हा पुणे) : येथील नवसह्याद्री महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी राष्ट्ररक्षण, समाजसाहाय्य, संस्कृतीरक्षण, तसेच समितीचे सुराज्य अभियान आणि ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम यांविषयी १२ फेब्रुवारीला मार्गदर्शन केले. या वेळी अभियांत्रिकी शाखेच्या तिसर्‍या आणि चौथ्या वर्षांत शिक्षण घेणारे १२५ हून अधिक विद्यार्थी अन् प्राध्यापक उपस्थित होते. दोन प्राध्यापक आणि दोन विद्यार्थिनी यांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *