Menu Close

जळगाव जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम !

६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील चोपडा, भुसावळ आणि कुर्‍हे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यात शिववंदना ग्रुपने आणि स्वराज्य निर्माण सेना…

चोपडा येथील हळदी-कुंकू कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांचे व्याख्यान

महिलांनी आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी स्वत:पासून प्रारंभ करावा, आपण धर्माचरण केल्याने आपल्या मुलांवरही चांगले संस्कार होतात, वर्तमानकाळात मातृ देवो भव: अन् पितृ देवो भव: ही…

बेळगाव येथे ४ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग

बेळगाव येथील वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जवळील आदर्श कॉलेजच्या मैदानात ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन…

देशहितासाठी लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन कायदा आवश्यक ! – लहू खामणकर, हिंदु जनजागृती समिती

देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा, काश्मिरी हिंदूंचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, हिंदूंच्या सण उत्सवाच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करू नये…

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा देहत्याग

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा. गेली २७ वर्षे विस्थापितांचे जीवन जगत असलेल्या काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे.

भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनातील विषय अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे आश्‍वासन

गुन्ह्याची शिक्षा भोगलेले श्याम मानव, तथा घोटाळ्यांचे आरोप सिद्ध झालेली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, अविनाश पाटील आणि अन्य लोकांची जादूटोणा कायद्याची शासकीय समिती (पीआयएम्सी)…

रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकरी यात्रेचा समारोप !

पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकर्‍यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून…

सातारा येथून धारातीर्थ यात्रेसाठी रवाना होणार्‍या धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा !

सातारा येथून २६ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठानचे धारकरी धारातीर्थ यात्रा अर्थात गडकोट मोहिमेसाठी रवाना झाले. धारकर्‍यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून शुभेच्छा…

सोलापूर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी ठिकठिकाणी धर्मप्रेमींच्या बैठकांचे आयोजन

धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त जिल्ह्यातील मुळेगाव येथे श्री महालक्ष्मी मंदिरात २६ जानेवारीला धर्मप्रेमींची बैठक घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज आणि सौ. अनिता बुणगे…