डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी घोटाळेबाज अंनिसची चौकशी केल्यास धागेदोरे मिळू शकतील ! – सनातन संस्था

डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे. Read more »

स्वतःतील दुर्गातत्त्व जागृत केल्यास एकही हिंदु युवती ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाही ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

सध्या धर्माचरणाअभावी कुटुंबव्यवस्था ढासळली असून अनेक हिंदु युवती पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या अधीन झाल्या आहेत. दुसर्‍या बाजूला धर्मांध हिंदु युवतींना आमिषे दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढत आहेत. Read more »

धर्माचार्य आणि इतिहास अभ्यासक यांची मते विचारात घ्यावीत अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील !

गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यां भाविकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read more »

इसिस’च्या विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना पुढे येऊ देणे चुकीचे असून त्यांना रोखले पाहिजे ! – डॉ. राजेंद्र कांकरिया

हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि विद्येचे माहेर असणार्‍या पुण्यात हत्या झाली, तरीसुद्धा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला नाही. Read more »

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘फेसबूक लाईव्ह’च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य आध्यात्मिक संघटनांनी १०० हून अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन केले होते. काही जणांना इच्छा असली, तरी गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित रहाणे शक्य होत नाही. Read more »

शिर्डीच्या श्री साई संस्थानला ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमण्यास हिंदुत्वनिष्ठांचा कडाडून विरोध

साईभक्त देश-विदेशांतून शिर्डी येथे दर्शनासाठी येतात, दर्शनाने पावन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती घेतात आणि भक्तीभावाने दानधर्म करतात; मात्र हे करण्यासाठी कोणाला शिर्डीला बोलावून आणावे लागत नाही. Read more »

(म्हणे) ‘सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदु संघटनांवर बंदी घाला !’ – दक्षिण आशिया अल्पसंख्यांक अधिवक्ता संघटनेची मागणी

कोणीही उठतो आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदी घालण्याची मागणी करतो ! अशी मागणी करणारे कधी जिहादी आतंकवादाविषयी, देशद्रोह्यांविषयी का बोलत नाहीत ? Read more »

सरकारनियुक्त ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ विसर्जित करा ! – ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्‍या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला हवा. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंनिसच्या वतीने जिल्ह्यात घेण्यात येणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या कार्यशाळा रहित !

हिंदुत्वनिष्ठांची बाजू समजून घेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी या कार्यशाळा रहित करण्याचा आदेश काढला. Read more »

आंध्रप्रदेश येथील कार्यक्रमात धर्माभिमान्यांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा !

कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या धर्माभिमान्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा करतांना म्हटले की, समितीचे कार्यक्रम वेळेतच चालू होतात. अन्य ठिकाणी असे होत नाही. समितीच्या कार्यकर्त्यांना दिलेली कोणतीही सेवा ते श्रद्धेने पूर्ण करतात. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​