मुंबई आणि नवी मुंबई येथे शिवजयंतीनिमित्त सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रबोधन
शिवजयंतीनिमित्त येथे अनेक ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांतील काही ठिकाणचा हा संक्षिप्त वृत्तांत….