Menu Close

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे स्वतःचे जीवन हिंदु राष्ट्रासाठी समर्पित करा ! – टी. राजासिंह

छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनीहिंदु राष्ट्रासाठी जीवन समर्पित केले, तसेच आपणही आपले जीवन हिंदु राष्ट्रासाठी समर्पित केले पाहिजे, – भाजपचे आमदार टी.…

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे संपर्क दौरा

सद्य:स्थितीतील हिंदूंची स्थिती पालटण्यासाठी धर्माचा शास्त्रशुद्ध प्रसार करणे आवश्यक आहे. ‘जातीयवादामुळे समाजात भांडणे होतात’, असे सांगितले जाते, परंतु संघर्ष आणि भांडणे यांचे कारण जातीयवाद नसून…

हांसी (हरियाणा) येथील रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे ग्रंथप्रदर्शन

हांसी (हरियाणा) येथील एस्.डी. महिला महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघ शक्ती समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात दंड युद्ध योगासन आणि व्यायाम यांचे प्रकार…

हिंदु संघटनांच्या निदर्शनांच्या ठिकाणी तरुणीकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांच्या वेळी समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा, श्रीराम सेनेचे बेंगळुरूचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर, तसेच हिंदू महासभा, कन्नड संघटन यांचे शेकडो…

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शिवमंदिरात रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने होणारा दूधसंकलनाचा प्रकार हिंदुत्वनिष्ठांनी थांबवला

मुसलमानांचा मातम किंवा ख्रिस्त्यांच्या प्रार्थना सभा येथे जाऊन पुरोगामी उपदेशाचे डोस कधी पाजतात का ?

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली जिल्ह्यांमध्ये हिंंदु राष्ट्र संपर्क अभियान

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जागृती करण्याच्या दृष्टीने, तसेच समविचारी व्यक्ती आणि संस्था यांचे संघटन होण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली या २ जिल्ह्यांमध्ये…

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी नुकताच बंगाल दौरा केला. या वेळी त्यांनी राज्यातील विविध संत, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ यांची भेट घेऊन त्यांना…

ब्रह्मांड वेदिक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई या संस्थेच्या पदवीदान सोहळ्याचा कार्यक्रम

प्राचीन ग्रंथांतील मार्गदर्शक तत्त्वे आजही विज्ञानयुगात तंतोतंत लागू पडतात. त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. भारतीय प्राचीन विज्ञान सदासर्वकाळ श्रेष्ठच आहे, हे यावरून…

मंगळुरू येथे २ दिवसांचे दक्षिण जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच २ दिवसांचे दक्षिण जिल्हा स्तरावरचे हिंदु राष्ट्र अधिवेशन येथील श्री व्यंकटरमण देवस्थानातील सभागृहात पार पडले. या अधिवेशनात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील…

आतंकवादाला बळ देणारी ‘हलाल’ अर्थव्यवस्था मोडीत काढा ! – मनोज खाडये

‘हलाल सर्टिफिकेट’ देणार्‍या ‘जमियत उलेमा-ए-इस्लाम’ या संघटनेने विविध आतंकवादी आक्रमणांच्या घटनांतील आरोपी मुसलमानांसाठी कायदेशीर साहाय्य उपलब्ध करून दिले असून एकूण ७०० जणांचे खटले जमियत लढवत…