मोदी सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान सह आजूबाजूच्या अन्य देशांतून भारतात आलेल्या हिंदु, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देणारे ‘नागरिकत्व सुधारणा विधेयक’ संमत…
साधूंना नाचतांना दाखवणारे सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवतील का ?
साधूंना नाचतांना दाखवणारा सलमान खान मुल्ला-मौलवी किंवा फादर-बिशप यांना चित्रपटात नाचतांना दाखवण्याचे धाडस दाखवेल का ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी हिंदुत्वाचा विचार करून महाराष्ट्राला स्थिर शासन द्यावे अन् समस्त हिंदूंच्या भावना जोपासाव्यात, असे आवाहन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात…
हिंदु जनजागृती समिती हे समाजातील सर्व स्तरांमधील हिंदूंना एकत्र करण्यासाठी व्यापक असे एक व्यासपीठ आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हाच आमचा आदर्श आहे.
भारताची सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) व्यवस्था हिंदूंच्या भावनांना किंमत देत नाही आणि अल्पसंख्याकांच्या भावना जराही दुखावता त्यांची मात्र पुष्कळ काळजी घेते.
जेएन्यू विद्यापिठामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची विटंबना करून पुतळ्याखाली आक्षेपार्ह लिखाण करणार्या समजविघातक प्रवृतींची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयीचे निवेदन रायगड उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री…
सानपाडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधना आणि गुणवृद्धी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…
जळगाव येथील भाजपचे नवनिर्वाचित आमदार श्री. सुरेश भोळे यांची पद्मालय विश्रामगृह येथे भेट घेऊन सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.