काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…
रामसेतू बांधतांना खारीनेही आपला वाटा उचलला आहे तसेच आपणही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन, मन आणि धन यांनी सहभागी होणे आवश्यक आहे, असे श्री. विद्याधर…
छत्रेवाडा, अनसुरकर गल्ली, बेळगाव येथे १८ आणि १९ जानेवारी या दिवशी जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी अनेक धर्मप्रेमी उपस्थित आहेत.
मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त काढलेल्या नंदीध्वज मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तीळगूळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात…
अमरावती येथील विलासनगर प्रभागातील नगरसेविका सौ. सोनाली करेसिया यांनी स्थानिक युवतींना स्वरक्षणाच्या दृष्टीने प्रशिक्षित करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले होते.
हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली.
यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले.
भोपाळ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटण्यात आलेल्या ‘वीर सावरकर -कितने वीर?’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती आणि देशात…
साधकांच्या साधनेत वृद्धी व्हावी आणि त्यांना धर्मजागृतीविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने येथे ४ आणि ५ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मप्रसार अन् साधनावृद्धी…
किवळे येथील भैरवनाथ मंदिरात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होतीम. या वेळी १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.