छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित कार्य करून त्‍यांचे मावळे होऊया – हेमंत पुजारे, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुण अंगीकारून त्‍यांचे कार्य केले पाहिजे, ‘महाराजांना अपेक्षित असे कार्य करून आपण त्‍यांचे मावळे होऊया’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पुजारे यांनी येथे केले. Read more »

‘म्हशी कापता येतात; मग गायी का नाही ?’ – के. व्यंकटेश, पशुसंवर्धन मंत्री

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्‍न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशुसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला. Read more »

हरियाणात ‘पोलीस’ असे लिहिलेल्या चारचाकी वाहनातून गोतस्करी !

गुरुग्राम येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती. Read more »

गोव्यात शिवोली येथे दुभत्या गायीची हत्या : दुष्कृत्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त

शेळ-सडये, शिवोली येथील राजेंद्र उपाख्य राजेश मोरजकर यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणार्‍या छत्तीसगड येथील आतानास लकडा, तसेच मनबटल एक्का या कामगारांनी मोरजकर यांच्या दुभत्या गायीची कोयत्याने हत्या केली. Read more »

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ?, याची चौकशी व्हावी – हिंदु जनजागृती समिती

येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे. Read more »

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read more »

दादर (मुंबई) येथील हिंदु जनआक्रोश मोर्च्यात सहस्रावधी हिंदूंचा सहभाग !

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह, भाजप मुंबई: महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बालवयात गोहत्या करणार्‍या कसायाचा हात कापला. महाराष्ट्राला पुन्हा हिंदुभूमी करण्यासाठी हिंदूंनी कंबर कसायला हवी. जोपर्यंत धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोहत्या बंदी कायदे होत … Read more

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला. Read more »

झारखंडमध्ये गोहत्येसाठी नेण्यात येणार्‍या ४८ गोवंशियांची सुटका !

 झारखंड राज्यात ३ जानेवारी या दिवशी २ ट्रकमधून हत्येसाठी नेणार्‍या ४८ गोवंशांना वाचवण्यात आले. या प्रकरणी लालू कुमार यादव आणि महंमद करीम यांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य ६ जण पळून गेले आहेत. Read more »

‘लव्ह जिहाद’, गोहत्या आणि धर्मांतरबंदी यांसाठी कठोर कायदा करण्यासाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने धाराशिव अन् शाहूवाडी (कोल्हापूर) येथे मोर्चा

लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदे करावेत या प्रमुख मागणीसाठी ३ जानेवारी या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. या मोच्र्यामध्ये महिला, शालेय विद्यार्थिनी यांसह ५ सहस्र हिंदू सहभागी झाले होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​