कोल्हापुरात ३० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी हुंकार !

कोल्हापूर शहरात १ जानेवारीला ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘लव्ह जिहाद’, ‘गोहत्या बंदी’, तसेच ‘धर्मांतरविरोधी’ कायद्यांसाठी  मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यासाठी ३० सहस्रांहून अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदुत्वाचा हुंकार दाखवून दिला. Read more »

गुरुग्राम येथे गोतस्‍करांच्‍या गाडीचा पाठलाग केल्‍याने त्‍यांनी चालत्‍या गाडीतून फेकल्‍या गायी !

गोल्‍फ कोर्स एक्‍स्‍टेंशन मार्गावर गोतस्‍करांच्‍या पिक अप वाहनाचा गोरक्षकांनी पाठलाग केला असता त्‍यांनी गाडीतील गायींना रस्‍त्‍यावर फेकल्‍याची घटना ९ नोव्‍हेंबरच्‍या रात्री घडली. या वेळी गोतस्‍करांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने ती पुढे जाऊन उलटली. Read more »

मांसाहाराच्या नावाखाली ग्राहकांना गोमांस खाऊ घालणार्‍या मुसलमान हॉटेल मालकाला अटक

सुरत येथील एका उपाहारगृहाचा मालक सरफराज महंमद याला अटक करण्यात आली आहे. त्याने मांसाहार मागणार्‍या ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याने त्याला अटक करण्यात आली. Read more »

देवबंद (उत्तरप्रदेश) येथे तिघा गोस्तकरांकडून ५० किलो गोमांस जप्त

देवबंद येथील शेख-उल-हिंद कॉलोनीमध्ये पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये धाड टाकून फैजान, महंमद छोटन आणि सुफियान या ३ गोतस्करांना अटक केली आहे, Read more »

जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांधांच्या क्लृप्त्या !

विविध उद्योग कपटाने कह्यात घेणे, अमली पदार्थांचा व्यवसाय, गड-जिहाद, विज्ञापनांच्या माध्यमातून हिंदु धर्माला तुच्छ लेखून इस्लामचे उदात्तीकरण करणे, हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून हिंदूंचे प्रतिमाहनन, गोमातेचा वंशविच्छेद करून गो-जिहाद अशा अनेक क्लृप्त्या जिहादचे लक्ष्य गाठण्यासाठी धर्मांध वापरत आहेत. Read more »

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे, हुक, गॅस बर्नर, शिंगे आणि हत्यारे कह्यात घेतली आहेत. Read more »

अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण !

४० पोलिसांवर आक्रमण होऊनही केवळ ४ जणांवर गुन्हा नोंद होत असेल, तर धर्मांध संख्येने अल्प होते का ? अल्प संख्येने आलेल्या धर्मांधांनी एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांवर आक्रमण होऊन ते घायाळ होणे लज्जास्पद ! Read more »

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

विविध धर्मांची प्रलोभने देऊन अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा, धर्मांतरित नागरिकांचे आरक्षण रहित व्हावे आणि त्याचा लाभ अनुसूचित जनजातीतील हिंदु बांधवांना मिळावा, तसेच गोवंशियांच्या हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अशा विविध मागण्या विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी पत्रकार परिषदेत केल्या. Read more »

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे गोवंशियांचे मांस घेऊन वाहतूक करणारा पोलिसांच्या कह्यात !

गोसावी गल्लीतून गोवंशियांचे मांस घेऊन जाणार्‍या एकास पोलिसांनी अधिक अन्वेषण करण्यासाठी कह्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८०० किलो मांस कह्यात घेण्यात आले आहे. Read more »

हडपसर (पुणे) येथे रिक्शामधून गोवंशियांच्या मांसाची वाहतूक, एकाच वेळेस २ ठिकाणी कारवाई !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांनाही अधून मधून मोठ्या प्रमाणात गोवंशियांचे मांस मिळणे, हे संतापजनक आणि प्रशासनासाठी गंभीर आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​