बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला हिंसाचार राजधानी ढाक्यामध्ये काही प्रमाणात थांबला. त्यानंतर हिंदूंच्या विरोधातील अत्याचारांच्या संदर्भात तेथील हिंदु जागरण मंचने येथे निदर्शने केली.
पाकिस्तान क्रिकेट संघातील हिंदु असणारे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी बांगलादेशात हिंदूंवरील आक्रमणांवरून सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे.
भारत सरकारने बांगलादेशातील हिंदु समाज आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने पणजी…
बांगलादेशात मुसलमानांनी एका हिंदु कुटुंबाची हत्या करून त्यांच्या मुलीचे अपहरण केले.’ या व्हिडिओमध्ये काही मुसलमान एका महिलेला उचलून नेत तिला एका चारचाकी गाडीमध्ये कोंबत असल्याचे…
जागतिक व्यवस्थेने आमच्या हिंदूंची मालमत्ता, जीवन, न्याय, हक्क, धार्मिकता यांचे संरक्षण करावे, असे आवाहन जगद़्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले. या वेळी त्यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर…
बांगलादेशातील सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेले अराजक तेथील हिंदु समाजासाठी चिंतेचा विषय बनला आहे. हिंदूंवर आक्रमणे होत आहेत.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक शहरांमध्ये अल्पसंख्य समाजाची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
कर्नाटक येथे बसमधून प्रवास करत असतांना एका हिंदु तरुणीशी अन्य धर्मीय युवकाने असभ्य वर्तन केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
बांगलादेश येथे हिंदु विद्यार्थी उत्सब कुमार ज्ञान याच्यावर महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्याला विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यामुळे त्याला…
याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.