मन्नार (श्रीलंका) येथे प्राचीन शिवमंदिरांवर आक्रमण

मन्नार येथील तिरुकेतीश्‍वरम् मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेली स्वागताची कमान विरोधकांच्या एका गटाने बलपूर्वक तोडून टाकली, तसेच २८ फेब्रुवारी २०१९ या दिवशी काही हिंदुद्वेष्ट्यांनी त्रिंकोमली येथील तिरुकोनेश्‍वरम् मंदिराच्या आवारात ठेवण्यात आलेल्या शिवपिंडीचे भंजन केले. Read more »

धर्मांधाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांना मारहाण करून कारागृहात डांबले

भारतीय हवाई सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन आतंकवाद्यांचे अड्डे नष्ट केल्याचा फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करणार्‍या हिंदु युवकांच्या विरोधात धर्मांध युवकाने केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलीस ठाण्यातील पोलिसांनी भाजपच्या युवा मोर्च्याचे विधानसभाक्षेत्र उपाध्यक्ष अमर झा यांना मारहाण करून कारागृहात डांबण्याचा लांच्छनास्पद प्रकार घडला. Read more »

बांगलादेश : हिंदु महिलेचे चोरून चित्रीकरण करणार्‍या धर्मांधांकडून तिच्या पतीवर प्राणघातक आक्रमण

पिपलू शील या हिंदू व्यक्तीची पत्नी घरातील स्नानगृहात सकाळी ५.३० वाजता स्नान करत असतांना नुरुल आलम कालू नावाच्या धर्मांधाने त्यांच्या घरात चोरून प्रवेश केला आणि तो त्याच्या भ्रमणभाषवर त्या महिलेचे तिच्या नकळत चित्रीकरण करू लागला. Read more »

राजकारण्यांनी समतेच्या नावाखाली हिंदु विरोधाला खतपाणी घातले : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभपर्वात ‘अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी बहुसंख्य हिंदूंवर अन्याय !’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता Read more »

दिल्ली : कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन

हिंदु जनजागृती समितीकडून काश्मिरी हिंदु विस्थापितांविषयीचे ‘फॅक्ट’ प्रदर्शन नुकतेच नवी देहली येथील कनॉट प्लेसस्थित सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आले होते. अनुमाने ५०० जिज्ञासूंनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. Read more »

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिरातील मूर्तींची तोडफोड आणि धर्मग्रंथ जाळला

पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता वाढली असून अल्पसंख्यांकांचे रक्षण कसे करायचे, हे आम्ही दाखवून देऊ’, असे म्हणत आहेत Read more »

कुंभनगरी येथील हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘फॅक्ट’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली ! Read more »

काश्मिरी हिंदू विस्थापित दिनाच्या निमित्ताने येळहंका (बेंगळूरू) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

१९ जानेवारी १९९० या दिवशी धर्मांधांनी मशिदींमधून ‘हिंदूंनो, काश्मीरमधून चालते व्हा’ अशा घोषणा देत लाखो हिंदूंना काश्मीरमधून हाकलून लावले. एका रात्रीत काश्मीरमधील लाखो हिंदू त्यांचे सर्वस्व हरवून बसले होते. Read more »

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे वास्तव मांडणार्‍या प्रदर्शनाला साधू-संत आणि हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

चित्रप्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला बाहेर लागलेला फलक पाहून जिज्ञासू, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ संघटना, पोलीस, गुप्तचर शाखेचे पोलीस यांच्यासह अनेक साधू-संत यांनी चित्रप्रदर्शनाला उत्स्फूर्तपणे भेट दिली. Read more »

अय्यप्पा मंदिरात प्रवेश करणार्‍या २ महिला ४ दिवस आधीपासून केरळ पोलिसांच्या सुरक्षेत

हिंदुद्वेषी माकप सरकारच्या राज्यातील पोलिसांकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ? केरळमध्ये पोलीस संरक्षणात कशा प्रकारे हिंदुद्रोही कारवाया चालू आहेत, हे यातून दिसून येते ! Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​