नवी मुंबईत हिंदूबहुल भागात मशिदीसाठी दिलेला भूखंड रहित करण्यासाठी १४ हिंदूंची आत्मदहनाची चेतावणी

अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद ! हिंदूंनो, आत्मदहन करून सरकारला जाग येणार नाही, हे लक्षात घ्या आणि तुमच्यावरील आघात रोखण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! Read more »

हिंदूंच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी

हिंदूबहुल भारतात सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावतील म्हणून अफझलखानवधाचे चित्र लावण्यावर बंदी घातली जाते. याउलट हिंदूंच्या भावना दुखावत असल्याची वारंवार तक्रार करूनही क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती सरकारी खर्चाने साजरी केली जाते ! Read more »

कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

गेल्या काही दिवसांपासून चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार सतत घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष आयोग नेमावा Read more »

यवतमाळ येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला ४०० हून अधिक नागरिकांचा स्वाक्षरीद्वारे पाठिंबा !

विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथे २६ ऑक्टोबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. याला ४०० हून अधिक जिज्ञासूंनी स्वाक्षरीद्वारे पाठिंबा दिला. या आंदोलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीचे २५ कार्यकर्ते सहभागी झाले. Read more »

आम्ही केरळमधील भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत : अमित शाह

आम्ही डाव्यांना सांगू इच्छितो की, आम्ही भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कन्नूर येथे केले Read more »

धार्मिक प्रथा-परंपरांच्या रक्षणासाठी सरकारने विशेष कायदा करावा : हिंदु जनजागृती समिती

केरळमधील शबरीमलाच्या धरतीवर शनिशिंगणापूरसह राज्यातील मंदिरे आणि त्यांच्या धार्मिक प्रथा परंपरा यांच्या रक्षणासाठी सरकारने विशेष कायदा करावा, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. Read more »

देशभरातील सर्व चर्च आणि मिशनरी संस्था यांंची चौकशी करा : हिंदु जनजागृती समिती

गेल्या काही दिवसांपासून विविध चर्च आणि मिशनरी संस्था यांमध्ये लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुलांची विक्री आदी अपप्रकार होण्याचे प्रकार सतत घडत आहेत. Read more »

श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना धर्मांधांकडून मारहाण !

एकीकडे ३ सहस्र ६०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले जात आहे; मात्र दुसरीकडे धर्मांधांकडून महाराजांच्या घोषणा देण्यालाच विरोध केला जात आहे. Read more »

भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून विश्‍व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या

जमावाने गोमांसभक्षकांची हत्या केल्यावर आकाश-पाताळ एक करणारे निधर्मी हे धर्मांधांनी गोरक्षकाची हत्या केल्यावर गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! Read more »

शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाच्या विरोधात हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आंदोलन !

शबरीमला मंदिरात प्रवेश करू पहाणार्‍या केवळ ४ – ५ महिलांसाठी ४ – ५ कोटी भक्तांना दुखवणे योग्य नव्हे. सदर महिला भक्तीपोटी हे करत नव्हत्या, तर त्यांचा प्रवेश हे हिंदु विरोधकांचे, तसेच कम्युनिस्टांचे फार मोठे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन श्री. टी.बी. शेखर यांनी येथे केले Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​