नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेच्या धर्मजागरण विभागाचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ. वैशाली परांजपे आणि अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते Read more »

शबरीमला : हिंदु भाविकांच्या संघटितपणापुढे सरकार आणि पोलीस नमले, २ महिलांना परत पाठवले

लोकशाहीच्या चारही स्तंभांचे काडीइतकेही पाठबळ नसतांना केवळ भगवान श्री अय्यप्पा यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर सलग ५ दिवस यशस्वी आंदोलन करणार्‍या हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा ! Read more »

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गामूर्तीच्या मिरवणुकीवर दगडफेक

कटारा बाजार येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ झाले. Read more »

शबरीमला मंदिराच्या बाहेर सहस्रो भाविकांचे सलग चौथ्या दिवशीही आंदोलन चालूच !

१० ते ५० वर्षे वयोगटांतील महिलांना मंदिरात प्रवेश रोखण्यासाठी सहस्रो भाविकांचे शबरीमला मंदिराच्या बाहेर श्री अयप्पा स्वामींच्या नामस्मरणात चौथ्या दिवशी आंदोलन चालूच आहे. Read more »

सलग तिसर्‍या दिवशीही शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश रोखण्यात यश !

भाग्यनगर येथील मोजो टी.व्ही.च्या महिला पत्रकार कविता जक्कल, तसेच तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या दोघींना केरळमधील २५० पोलिसांच्या प्रचंड फौजफाट्यात मंदिरापर्यंत नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. Read more »

परभणी येथे पोलिसांकडून श्री दुर्गामाता दौड बंद पाडण्याचा प्रयत्न !

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने अनेक वर्षांपासून नवरात्र महोत्सवाच्या अंतर्गत चालू असलेल्या श्री दुर्गामाता दौडला विरोध करून ती बंद करण्याचा प्रयत्न येथील नानलपेठ पोलिसांनी केला. Read more »

धर्मरक्षणार्थ शबरीमला मंदिराच्या बाहेर निदर्शने करणार्‍या भाविकांवर पोलिसांकडून लाठीमार

हिंदूंच्या शबरीमला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावरून आकाश-पाताळ एक करणारे पुरो(अधो)गामी मशिदीत महिलांना प्रवेश नसण्याविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना आंदोलन करावे लागते : गणेश पाटील, धर्मप्रेमी

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड येथे केले Read more »

बहराइच (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रोत्सवात धर्मांधांकडून हिंसाचार

गोतस्करांना जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्‍या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ? Read more »

श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ

श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​