सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्यात हिंदु धर्माचा प्रसार करत…
बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…
नगर परिषदेने बाहेरून आलेले प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना २ दिवसांच्या जेवणाचे २ लाख ५६ सहस्र ४१५ रुपये आणि लॉजचे देयक २८ सहस्र रुपये दाखवला.
याविषयीची व्हिडिओ क्लीप सर्वत्र फिरत आहे. या प्रकरणी कुलगुरू रासबिहारी सिंह यांनी चौकशीचा आदेश दिला आहे, तसेच पोलिसांत तक्रारही करण्यात आली आहे.
निवेदनात अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी सर्वधर्मीय जनतेकडून कररूपी मिळालेल्या निधीच्या वापरावर निर्बंध घालावा, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करावे या मागण्या करण्यात आल्या.
रसायनी (जिल्हा रायगड) येथील गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्वर देवस्थान शिवमंदिर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ जानेवारीला धर्मजागृती सभा घेण्यात आली.
पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी २४ जानेवारीला आंदोलन करण्याची अनुमती मिळावी; म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात आवेदन देण्यात आले होते.
३ बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यात १२५ हून अधिक महिला आणि पुरुष यांची उपस्थिती होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मजागृती सभेचा उद्देश अन् महत्त्व सर्वांना सांगितले.
२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे
अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती.