१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या या चित्रपटावर बंदी घालावी.
अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन सुविधा, विकास दर आणि आर्थिक स्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.
बत्तीस शिराळा येथे २० जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्मप्रेमींनी धर्मशिक्षण घेण्याच्या निर्धार व्यक्त केला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.
बैठकीत उपस्थित अधिवक्त्यांनी समितीला सर्वतोपरी न्यायालयीन साहाय्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच प्रत्येक मासातून एकदा बैठक घेण्याचे ठरवण्यात आले.
तरुणांनी चित्रपटांतील अभिनेते-अभिनेत्रींचा नव्हे, तर शूर-वीर क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवायला हवा. त्यासाठी महिलांनी माता जिजाऊंप्रमाणे धर्माचरणी होऊन पाल्यांना घडवावे.
विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि जागृत अशा मंदिरास हानी पोहोचवू नये, तसेच मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सवाची परंपरा कायम राखावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
शिवबाराजे प्रतिष्ठानच्या बैठकीत अमित कदम आणि अर्जुन साळुंके यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.
डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.
तुम्हा हिंदूंची कुंभकर्णाला लाजवेल, अशी झोप असून ती उडाली नाही, तर झोपेतच तुमचा मुडदा पडेल. ब्रिटनमध्ये मार्गारेट थॅचरबाईंनी मुसलमानांचे लाड चालू दिले नाहीत.