पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
हिंदूंच्याच धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी अतिरिक्त भाडे ही अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी …
ब्रह्मानंद नगर येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात येथे होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण देण्यात आले. या भागवत सप्ताहामध्ये २ सहस्रांहून अधिक भाविक उपस्थित होते.
हिंदूंवरील आघातांविषयी समाजाला माहिती व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम यांची ज्योत प्रज्वलित होऊन हिंदूसंघटन व्हावे, या उद्देशाने सभेचे आयोजन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे भारतमातेचे प्राण आहेत. छत्रपती शिवरायांनी कसे जगावे याचा, तर छत्रपती संभाजीराजांनी धर्मासाठी कसे मरावे, याचा मंत्र दिला.
वर्ष २०१७ मध्ये भारतातील १ टक्का श्रीमंतांची संपत्ती २०.९ लाख कोटी रुपयांनी वाढली होती. हे प्रमाण केंद्र सरकारच्या वर्ष २०१७-१८ च्या एकूण अंदाजपत्रकाइतके होते.
देवीचा चांदीचा पलंग आणि नरसिंह मंदिर यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मंदिर संस्थान तेथे दानपेट्या ठेवू शकले नाही. या निर्णयाला विरोध करण्यासाठी संबंधित पुजार्यांनी न्यायालयात याचिका…
जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
पुरोगामी डॉ. भारत पाटणकर यांच्या ‘आद्य गणमाता अंबाबाई मुक्ती’ आंदोलनाच्या बैठकीवर बंदी घालून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल….
२० आणि २१ जानेवारीला हिंदू एकता आंदोलनच्या वतीने आयोजित केलेल्या पदयात्रेस कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीचे कारण देऊन पोलिसांनी अनुमती नाकारली होती.