Menu Close

गुळसुंदे (रसायनी) येथे हिंदु धर्मजागृती सभा

रसायनी (जिल्हा रायगड) : येथील गुळसुंदे गावातील श्री सिद्धेश्‍वर देवस्थान शिवमंदिर सभागृहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १९ जानेवारीला धर्मजागृती सभा घेण्यात आली.

सभेत १२५ धर्माभिमानी उपस्थित होते. समितीच्या वतीने श्री. नरेंद्र सुर्वे यांनी सभेला उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले.

सभेसाठी सहकार्य

श्रीराम मारुति आणि सिद्धेश्‍वर देवस्थान कमिटी, गुळसुंदे, तसेच सर्वश्री काशिनाथ गाताडे, सचिन सावंत,  भास्कर पाटील, गणेश वर्तक, वासुदेव मांडावकर

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *