हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जिज्ञासूंना मार्गदर्शन केले.
स्वामीजींना हिंदी ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. त्यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.
सीगेहट्टी परिसरात २० फेब्रुवारीच्या रात्री बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय २६ वर्षे) यांची अज्ञातांनी चाकूने वार करून हत्या केली. या आक्रमणात हर्षा घायाळ झाल्यानंतर उपचारांसाठी…
बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा यांच्या हत्येमागे असणार्या अपराध्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करण्यासाठी हिंदू संघटनांच्या वतीने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन…
घाटमपूरच्या कोटद्वारे मोहल्ल्यातील बाजारामध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक घायाळ झाले.
१९ फेब्रुवारी या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवशी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. उत्सवाच्या वेळी कुडाळ शहरातील…
धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गावकर्यांची तरुण मुले ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडून धर्मांतर करत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या गावकर्यांकडून तरुणांची गावातून हकालपट्टी करण्यात आली…
अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) भारत-बांगलादेश सीमेवर गोतस्करी केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी महंमद इनाम उल हक याला अटक केली आहे.
आंबेडकरनगरमध्ये (देहली) रहाणार्या आणि भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार्या सुधा रानी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी मुलगी…
गोहत्या प्रकरणात नेहमी धर्मांधच सापडतात. गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही धर्मांधांना कठोर शिक्षा न झाल्यामुळे त्यांना गोहत्या करण्याची भीती वाटत नाही, हेच यातून सिद्ध होते.