Menu Close

ज्या देशांत हिजाबवर बंदी आहे, त्या ठिकाणी आंदोलन करून दाखवा ? – श्री. टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगणा

भारतात एका राज्यात ‘हिजाब’वर बंदीचा निर्णय आल्यावर मुसलमान अस्थिरता माजवत आहेत. हिजाबचे निमित्त करून हिंदुत्वाला बदनाम करत आहे.

अलप्पुझा (केरळ) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची अमली पदार्थ माफियांकडून हत्या

अलप्पुझा (केरळ) येथे सरथ चंद्रन् या भाजपच्या कार्यकर्त्याची १६ फेब्रुवारीच्या रात्री हरिपद भागामध्ये चाकू भोसकून हत्या करण्यात आली. सरथ हे कुमारपूरम्च्या जवळ असलेल्या वरयंकोडे येथे रहाणारे…

‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथा बंद करून भारतीय संस्कृतीचे पालन करा ! – डॉ. राजेश सिंगरू, प्राचार्य, नागपूर

महाविद्यालयात साजरे होणार्‍या ‘डे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्याचा विदेशी आस्थापनाचा डाव आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतन होत आहे.

कोटा (राजस्थान) येथे काँग्रेस सरकारकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेच्या फेरीला अनुमती

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेने तिच्या वार्षिक ‘पी.एफ्.आय. दिवसा’च्या निमित्ताने १७ फेब्रुवारी या दिवशी ‘एकता फेरी’चे आयोजन केले होते. या फेरीला राजस्थानमधील काँग्रेस…

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के मुलींवर कुटुंबातील सदस्यांकडून बलात्कार होतात ! – पाकिस्तानी महिला अधिवक्ता

एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींना, ‘तुमच्यावर बलात्कार कुणी केला ?’, असे विचारण्यात येते.  तेव्हा ८२ टक्के मुलींकडून त्यांचे काका, वडील,…

सोनीपत (हरियाणा) येथे मौलवीकडून उर्दू शिकण्यास येणार्‍या ७ वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार

एका मुलीवर नूर इस्लाम या मौलवीने बलात्कार केला. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जर्मन बेकरी बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी यासिन भटकळच्या तत्कालीन अधिवक्त्यांना ‘इसिस’ची धमकी !

चेन्नईतील अधिवक्ता पठाण यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि पंतप्रधान यांच्याकडे याविषयी लेखी अर्जाद्वारे तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या ते जर्मन बेकरी प्रकरणात…

बेळगाव येथे महाविद्यालयाच्या परिसरात हिजाबच्या समर्थनार्थ घोषणा देणारे ६ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !

न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्यावर बंदी घातली असतांना १७ फेब्रुवारी या दिवशी ‘विजया इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल सायन्स’मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींनी हिजाब परिधान…

राजस्थानच्या गोग्रास सेवा समितीकडून हिंदु जनजागृती समितीचा करण्यात आला सन्मान !

गोग्रास सेवा समितीतर्फे हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांना ‘गोस्मृती’ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सनातनच्या राष्ट्र-धर्मविषयक ग्रंथांचे प्रदर्शन…

भिवाडी (राजस्थान) येथे गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषणा करणार्‍या धर्मांधांना अटक !

चुहडपूर गावामध्ये गाय आणि वासरू यांचे लैंगिक शोषण करणार्‍या आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या जुबेर आणि महंमद चुन्ना यांना पोलिसांनी अटक…