हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मप्रेमींसाठी ‘ऑनलाईन’ शौर्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
धूलीवंदन आणि रंगपंचमी या दोन्ही दिवशी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जलप्रदूषण रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, खडकवासला ग्रामस्थ, प्रशासन आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त…
हिजाबबंदीचा निकाल, राज्यघटनेचा विजय आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग असू शकत नाही. शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब इत्यादी नसावे, हे इस्लामीवाद्यांच्या डोक्यात कसे शिरले नाही, हे कळत नाही.
न्यायालयाचा निर्णय मुसलमानांच्या बाजूने लागला असता, तर त्यांनी कर्नाटक शासनाला धारेवर धरले असते. न्यायालयाने वस्तूस्थितीचा अभ्यास करून दिलेला निर्णय नाकारून मुसलमान संघटना भारतीय राज्यघटनेचा अवमान…
हैती देशात शाळा चालू करून तेथील अनाथ मुलांना दत्तक घेणारा अमेरिकी ख्रिस्ती धर्मप्रसारक कॉरिगन क्ले याला मुलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अमेरिकेत…
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक विनोद कापरी यांनी ‘द गुजरात फाइल्स’ चित्रपट बनवण्याची सिद्धता दर्शवली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट करून काही निर्माते या चित्रपटाच्या निर्मित्तीसाठी सिद्ध…
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावर केंद्र सरकार आणि आसाम राज्य सरकार यांनी बंदी घातली पाहिजे अन्यथा समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, असे…
इयत्ता ९ वीमध्ये शिकणार्या या दोघा मुलांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या.
या प्रकरणी पोलिसांनी झीशान, सैफ, साजू आणि फैजी या ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांतील झीशान याला अटक केली आहे.
‘जैन ले आऊट’मधील जयवीर हनुमान देवस्थानच्या सभागृहात १३ मार्च या दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभा उत्साहात पार पडली.