Menu Close

हिंदु नाव सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करणार्‍या धर्मांधाला अटक

नरसिंहपूर (मध्यप्रदेश) – येथे इरफान कुरेशी या मुसलमान तरुणाने स्वतः हिंदु असल्याचे सांगून आणि हिंदु नाव ठेवून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले अन् तिच्याशी विवाह केला. या प्रकरणी पोलिसांनी कुरेशी याच्यासह सुल्ताना कुरेशी, रायना कुरेशी, सोहराब आलम, इमरान आणि अब्दुल नदीम यांना अटक केली आहे. पीडित तरुणीने सांगितले की, इरफान याने राहुल दुबे असे नाव सांगून मला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि नंतर माझे बलपूर्वक धर्मांतर करून माझ्याशी विवाह केला.

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *