Menu Close

धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – विश्‍वनाथ कुलकर्णी

श्रावण मासात ७ ठिकाणी भगवान शिवाच्या मूर्ती तोडण्यात आल्या, कावडियांवर आक्रमण करण्यात आले; मात्र हिंदूंचे संघटन आणि जागृती यांच्या अभावी या घटना थांबवण्याचे प्रयत्न झाले…

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी न घातल्यास न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करणार !

कागदाच्या लगद्याच्या मूर्तींवर त्वरित बंदी आणली नाही, तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका प्रविष्ट करण्यात येईल, अशी चेतावणी…

देवस्थान समितीत घोटाळे करणार्‍या दोषींना पाठीशी घातले जाणार नाही – महेश जाधव, अध्यक्ष, देवस्थान समिती

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळ्यांमधील दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत, असे प्रतिपादन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीचे अध्यक्ष श्री.…

घोटाळेबाज अंनिसची नोंदणी रहित करण्यात यावी ! – आंदोलकांची मागणी

प्रा. ग.प्र. प्रधानसारख्या मोठ्या व्यक्तीने अंनिसच्या ट्रस्टमध्ये विलीन केलेली सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखवलेली नाही. अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी.

हिंदूंचे व्यापक धर्माधिष्ठीत हिंदूसंघटन हेच हिंदु राष्ट्र निर्मितीचे बीज ! – मनोज खाडये

यशाचे सूत्र संख्याबळ नव्हे, तर भक्ती आणि निष्ठा आहे. गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने आपल्याला काय दिले ? आज दरडोई ५४ सहस्त्र रुपये कर्ज आहे. ३००…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे क्रांतीकारकांचे प्रदर्शन !

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथील साई इंटरनॅशनल स्कूल येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. ५८९ विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद…

सौदी अरेबिया : बायको पुढे चालते म्हणून दिला तलाक

बायकोला वारंवार पुढे चालू नको अशी ताकीद देऊनही ती त्याच्या पुढे चालत राहिल्यामुळे त्या महिलेच्या नवऱ्याने तिला तलाक दिल्याची माहिती गल्फमधील एका वर्तमानपत्राने दिली आहे.

जेजुरीत सोमवती यात्रेला तीन लाख भाविकांची गर्दी

महाराष्ट्राचे श्रध्दास्थान व अठरा पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिध्द असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेसाठी सुमारे तीन लाख भाविकांनी हजेरी लावली.

अकोला येथे माहिती अधिकार शिबीर !

अधिवक्त्या श्रीमती वैशाली गावंडे यांनी उपस्थितांना माहितीच्या अधिकाराचा अर्ज कसा करावा, दस्तावेज हवे असल्यास किंवा तपासायचे असल्यास कशा प्रकारे अर्ज करावा याविषयीचे प्रायोगिक करून दाखवले.