Menu Close

मृत्यू कमी करण्यासाठी रुग्णालयात महामृत्यूंजय यज्ञ

अकाली मृत्यू रोखण्यासाठी महामृत्यूंजय यज्ञ करण्याचा उल्लेख वेदांमध्ये आहे. त्याला अनुसरुन रुग्णालयातील गर्भवती आणि त्यांच्या बाळांचे मृत्यू थांबवण्यासाठी यज्ञ करण्यात आला. चार पुजारी, काही प्राध्यापक…

मांजरवाडी (जिल्हा सातारा) येथील ग्रामस्थांचा मशिदीच्या अवैध बांधकामाला विरोध

अन्य गावातून आलेल्या धर्मांधाने स्थानिक हिंदूंना ‘तुमच्या गावात पिराचे स्थान आहे. त्यामुळे आपण येथे पिराचे बांधकाम करू’, असे सांगितले. ग्रामस्थांनीही बांधकामासाठी देणगी दिली; मात्र प्रत्यक्षात…

गोवंशियांच्या हत्या प्रकरणांची नोंद न घेतल्यास आंदोलन करू ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

जिल्ह्यात गोवंशाच्या कत्तलीसाठी खरेदी आणि विक्री करणारे दलाल आणि कसाई यांच्यावर फौजदारी गुन्हे प्रविष्ट करण्याची कारवाई करावी. गोवंशाची होणारी अमानुष हत्या प्रकरणाची योग्य नोंद घ्यावी.

नंदुरबार येथे सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत प्रशासनाला श्री गणेशोत्सवातील अडचणी आणि विविध मागण्या यांचे निवेदन देण्याचा निर्णय

नंदुरबार येथे श्री गणेशोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने प्रशासनाला उत्सवात येणार्‍या अडचणी आणि महामंडळाच्या मागण्या यांचे निवेदन देण्याचा…

ना नमाज, ना जनाजा, लंडनमध्ये आतंकवाद्याचे प्रेत गुपचूप पुरले !

शहरातील पुलावर जिहादी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्याचे प्रेत पुरण्यास स्थानिक स्मशानभूमीच्या व्यवस्थापकांनी नकार दिला. त्यानंतर कोणतेही नमाजपठण आणि अंत्ययात्रा न काढता त्याचे प्रेत गुपचूपपणे पुरण्यात आले.

काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा वंशविच्छेदावर उपाय ! – डॉ. अजय च्रोंगू

शासनकर्त्यांकडून काश्मीर समस्या चुकीच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करणे, हा या वंशविच्छेदावर एक उपाय आहे. काश्मिरी हिंदू मातृभूमीत परत गेले,…

मेवात (हरियाणा) येथे धर्मांधांकडून मंदिराचे पुजारी दांपत्य आणि ग्रामस्थ यांना अमानुष मारहाण

‘केंद्रात भाजपची राजवट आली; म्हणून हिंदू शिरजोर झाले असून त्यांच्याकडून अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे’, अशी ओरड करणार्‍यांना धर्मांधांकडून हिंदूंवर होत असलेले हे अत्याचार दिसत नाही…

श्री नटराज मंदिर येथे सव्वा लक्ष रुद्राक्ष शिवलिंग दर्शन सोहळ्यास प्रारंभ

सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात सव्वा लक्ष रुद्राक्षांपासून निर्माण करण्यात आलेल्या शिवलिंगाच्या दर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. श्रावण मासाचे औचित्य साधून पहिल्या सोमवारी…

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची तात्काळ डागडुजी करावी आणि १४ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करावे !

दुर्गाडी किल्ल्याशी लाखो जनतेच्या भावना जोडल्या गेलेल्या असल्याने किल्ल्याची युद्धपातळीवर आणि तात्काळ डागडुजी करावी, किल्ल्याची कायमस्वरूपी निगा, देखभाल आणि संरक्षण करण्यासाठीची योजना कार्यान्वित करावी.

‘पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा मित्र’ – अमेरिकेन सिनेटरची घणाघाती टीका

अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पाकिस्तानला दिला जाणारा निधी रद्द केला. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर टेड पो यांनी ‘पाकिस्तान म्हणजे पाठीत खंजीर खुपसणारा…