अरविंद प्रजापती या हिंदु युवकाची प्रेमसंबंधातून काही धर्माधांनी हत्या केल्याचा अथवा त्याला हत्येस प्रवृत्त केल्याचा संशय त्याच्या नातेवाइकांना आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली…
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जुलै या दिवशी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते.
विस्तारवादी चीन भारताच्या सातत्याने कुरापती काढून भारताच्या भूभागावर दावा सांगत आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांच्या विक्रीवर निर्बंध घालावेत.
मागील २७ वर्षांमध्ये आतंकवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंवर ३६ वेळा आक्रमणे केली. या आक्रमणांमध्ये ५३ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १६७ जण घायाळ झाले, अशी माहिती गृह…
‘ग्रीन रायचूर’ या रायचूरच्या स्थानिक संघटनेच्या वतीने परिसर संरक्षणाच्या दृष्टीने प्रत्येक रविवारी श्रमदान करून स्वच्छता केली जाते. ‘ग्रीन रायचूर’च्या या अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
आज चीनी वस्तू भारतियांच्या घराघरांत पोहोचल्या आहेत. ‘यापुढे चिनी वस्तूंवर प्रतिबंध घालून, स्वदेशीचा आग्रह धरणे आवश्यक आहे.
इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी माझ्यावर बळजोरी केली जात आहे आणि त्यासाठी पती आणि सासू यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ चालवला आहे, अशी तक्रार हिंदु पत्नीने…
‘‘दोन सहस्र वर्षे ब्राह्मणांनी शूद्रांना शिकू दिले नाही, मुद्दामहून अशिक्षित ठेवले’’, हे वाक्य तुम्ही अनेकदा ऐकले असेल. ब्राह्मणांविरुद्ध द्वेष निर्माण करण्यासाठी याचा सर्रास उपयोग होतो. पण…
दादर भागातील भवानी शंकर मार्गावर असलेल्या सैतान चौकी परिसरातील ७५ वर्षे जुन्या गोल्फादेवी मंदिराला महापालिकेने तोडक कारवाईची नोटीस बजावल्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी शेकडो भक्त आणि…
गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन यांमध्ये युद्ध होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. कुठे तरी भारताला याचेच परिणाम भोगावे लागणार आहेत. याकरिता भारतातील नागरीकांनी केवळ…