राज्यात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही करण्याऐवजी गोहत्येला प्रोत्साहन देणारा मुंबईच्या सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा हिंदुद्वेषी आदेश !
गणेशोत्सव आदर्श पद्धतीने कसा साजरा करावा आणि तो साजरा झाल्यानंतर मूर्तीचे विसर्जन योग्य पद्धतीने कसे करावे याविषयी जनतेचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील…
भिकार्याकडील पैसे हिसकावणार्या मुनावर हुसेन या पोलिसाला जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. या चोरीविषयीची एक चित्रफित प्रसारित झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हिंदु देवतांची नावे ही कोणाची मक्तेदारी नाही; परंतु व्यापार चिन्ह म्हणूनही त्यावर कुणाला तसा दावा करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट…
भाविकांनी पीओपीच्या मूर्ती घेऊ नयेत, दुकानदारांनी त्या विकू नयेत, कुंभारांनी त्या करू नयेत यासाठी पालिकेने कधी जनजागृती केली का ? केवळ भाविकांनी मूर्ती वहात्या पाण्यात…
आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बत्तीस शिराळा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाजपचे नगरसेवक श्री. उत्तम डांगे यांना, तर भाजप नगरसेविका सौ. सीमा कदम यांना निवेदन…
श्री गणेशाच्या कृपेने पाऊस भरपूर झाल्याने आणि खडकवासला धरण भरल्याने नदीला पाणी सोडण्यात येणार होते; मात्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत तरी नदीला पुरेसे पाणी नव्हते. त्यामुळे…
तीन वेळा तलाक म्हणत दिलेल्या तोंडी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने ६ मासांसाठी बंदी घातली असतांना मेरठमध्ये तोंडी तलाकची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेतील पीडित…
इस्लाम स्वीकारलेल्या एका हिंदूच्या हत्येप्रकरणी आरोपी असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता बिपीन (वय २६ वर्षे) याची २४ ऑगस्टला सकाळी मल्लपुरममधील तिरूर येथे अज्ञातांनी निर्घृण हत्या…
हिंदूंची असुरक्षित मंदिरे ! धर्मशिक्षणाअभावी हिंदूंच्या मंदिरांत भ्रष्टाचार होतात ! हे रोखण्यासाठी सर्व मंदिरात भाविक पुजारी आणि विश्वस्तांची नेमणूक होणे आवश्यक !