Menu Close

मोहरमच्या दिवशी दुर्गामूर्ती विसर्जन करण्यासाठी पोलिसांकडून अनुमती घ्या ! – ममता बॅनर्जी यांचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही ममता (बानो) बॅनर्जी यांचा उद्दामपणा अद्याप चालूच !

ममता बॅनर्जी यांच्या हिंदुद्वेषी वागण्यामुळे बंगालमधील हिंदू आतातरी शहाणे होतील, अशी अपेक्षा !

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाने दुर्गामूर्ती विसर्जनाच्या संदर्भातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आदेश २१ सप्टेंबर या दिवशी रहित केला. तसेच एकाच वेळी मोहरम अन् मूर्ती विसर्जन करण्याची अनुमती दिली. दोन्ही मिरवणुकांचे मार्ग निश्‍चित करण्याचा आदेश पोलिसांना दिला; मात्र आता ममता बॅनर्जी यांनी नवीन आदेश देत ‘विजयादशमीच्या दिवशी मूर्तीविसर्जन करण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागेल. अनुमती घेण्यामागे पोलिसांना सुरक्षा देणे आणि मार्ग निश्‍चित करणे सोपे जाईल’, असे सरकारने म्हटले आहे; मात्र अशी अनुमती मोहरमच्या मिरवणुकांनाही घ्यायला हवी, असा आदेश दिला आहे का, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *