Menu Close

एरंडोल (जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव : येथील एरंडोल शहरात २९ जुलैला करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात भाजपचे माजी नगरसेवक श्री. जगदीश ठाकूर यांनी साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर अत्याचार करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली, तर आतंकवादाला समर्थन करणार्‍या झाकीर नाईकच्या फेसबूक खात्यावर बंदी आणावी आणि चिनी वस्तूंवर बंदी घालावी, असे आवाहन श्री. विनोद शिंदे यांनी केले. आंदोलनाला व्यापारी श्री. चंदू जौहरी, श्री. महेंद्र पाटील (शिक्षक), राष्ट्रप्रेमी संदीप फुलपगार, विवेक ठाकूर यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *