Menu Close

गोमांस भक्षण करणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधात आंदोलन आणि निवेदन

पुसद (जिल्हा यवतमाळ) : केरळ येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा विरोध करण्यासाठी रस्त्यांवर गायींची हत्या करून गोमांस भक्षण केले. पुसद येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या विरोधात आंदोलन केले. याविषयीचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी श्री. नितीनकुमार हिंगोले यांना देण्यात आले.

आंदोलनात विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, जैन समाज संघटना, भाजप आणि शिवसेना या संघटना आणि पक्ष यांचे १०० हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *