Menu Close

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

जळगाव : मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्‍या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे, एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डेच्या ऐवजी मातृ-पितृ दिन साजरा करावा, या मागण्यांसाठी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे श्री. उमाकांत शर्मा, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रितेश जैन, बजरंग दलाचे श्री. सुमित झांबरे, छावा क्रांतीवीरचे श्री. अक्षय पाटील, युवा सेनेचे श्री. गोलू कापड आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *