Menu Close

कोपरा सभा घेऊन लोकांमध्ये जागृती करू ! – पोलीस निरीक्षक

tfri02

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात श्री. शशिकांत किल्लेदार आणि पोलीस निरीक्षक श्री. बिपीन हसबनीस यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पोलीस निरीक्षकांनी ‘२५ जानेवारी या दिवशी कोपरा सभा घेऊन लोकांमध्ये जागृती करू’, असे सांगितले.

या वेळी शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, शहरप्रमुख श्री. मनोज पोवार, श्री. वसंत नाईक, बड्याच्यवाडी गावचे उपसरपंच श्री. पांडुरंग हजारे, श्री. काशिनाथ गडकरी, श्री. राजू पोवार, श्री. मलिल्कार्जुन देसाई, श्री. दयानंत दावणे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *