Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सीमेवरील सैनिकांप्रमाणे – सिद्धेश्‍वर भोसले, विभागप्रमुख, शिवसेना, सोलापूर

PTue1(1)
श्री. सिद्धेश्‍वर भोसले (डावीकडून दुसरे) यांना संक्रातीच्या शुभेच्छा देतांना श्री. विनोद रसाळ

सोलापूर : सीमेवरील सैनिक जसे शत्रूशी लढत आहेत, तसे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात लढत आहेत, असे गौरवोद्गार येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. सिद्धेश्‍वर भोसले यांनी काढले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी तीळगूळ देण्यासाठी भोसले यांची भेट घेतली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *