Menu Close

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता !  – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतांना महापौर देवळेकर आणि शेजारी श्री. विजय ठाकरे

कल्याण : श्री. राजेंद्र देवळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. विजय ठाकरे यांनी महापालिकेत भेट घेतली. त्या वेळी त्यांना सनातन प्रभातचा अंक भेट देण्यात आला. हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *