Menu Close

मंगळुरू (कर्नाटक) येथे क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंतीला विरोध दर्शवण्यासाठी आंदोलन !

mangluru_tipu_sultan_rha
आंदोलन करतांना धर्माभिमानी

मंगळुरू : क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सवाला विरोध दर्शवण्यासाठी मंगळुरू येथे हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ७ नोव्हेंबरला आंदोलन केले. टिपूचे जणू वंशज असल्याप्रमाणे कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबरला टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे.कर्नाटक सरकारने हिंदुद्रोही, कन्नडविरोधी, मूर्तीभंजक क्रूरकर्मा टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव रहित करावा, अशी मागणी हिंदूंनी या वेळी केली. टिपू सुलतान(सैतान) जयंती उत्सव रहित करण्याची मागणी करणारे एक निवेदन सरकारला देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Latest News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *