Menu Close

चुनाभट्टी येथील धर्माभिमान्यांचा विजयादशमीनिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

mumbai_dharmabhimani
डावीकडून धर्माभिमानी सर्वश्री श्रीराम यादव, आदेश कोरी, राजेश पाल, मनोज यादव, राकेश पाल, संतोष धारकर, नितीन दुबे

चुनाभट्टी (मुंबई) : विजयादशमीनिमित्त येथे ११ ऑक्टोबर या दिवशी आझाद गल्ली येथील धर्माभिमान्यांनी कारेश्‍वर मंदिरात शस्त्रपूजन करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी दुर्गादेवी आणि महादेव यांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच शस्त्रपूजन झाल्यानंतर उपस्थित धर्माभिमान्यांनी श्रीकृष्ण, श्रीराम, शिव आणि दुर्गामाता यांना साक्षी ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली. याप्रसंगी धर्माभिमानी सर्वश्री श्रीराम यादव, आदेश कोरी, राजेश पाल, मनोज यादव, राकेश पाल, संतोष धारकर, नितीन दुबे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Read more on Pro Hindu

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *