Menu Close

शेंदुर्णी (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधाकडून हिंदु गुराख्याला मारहाण

हिंदूंनो, किती काळ धर्मांधांच्या आक्रमणांना सामोरे जाणार आहात ? ही स्थिती पालटण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

dharmandh1शेंदुर्णी : येथील गुलाबबाबा दर्ग्याजवळ शेळ्या चारण्यासाठी घेऊन आलेल्या हिंदु गुराख्याला धर्मांधाने पुष्कळ मारहाण केली. (आतापर्यंत झालेल्या धर्मांधांच्या तुष्टीकरणाचाच हा परिणाम ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याप्रकरणी हिंदू आणि मुसलमान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

१. गोविंदा अमृत धनगर गुराखी गुलाबबाबा दर्ग्याजवळील शेताच्या बांधावर शेळ्या चारत होता. धर्मांध शेख दानिश शेख जैनुद्दीन याने त्याला हटकले आणि पुष्कळ मारहाण केली. त्यात गुराखी गंभीररित्या घायाळ झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

२. गुराख्याच्या तक्रारीनुसार शेख दानिश शेख जैनुद्दीन, शेख जुबेर शेख याकुब, शेख आदील शेख रशिद, अनुजा शेख ईस्माईल यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले आहे.

३. धर्मांधांना कह्यात घेतल्याने संतप्त झालेल्या अन्य धर्मांधांनी पहूर दरवाजा भागात फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उलटवल्या. (धर्मांधांची अरेरावी जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यामुळे बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. यानंतर धर्मांध इरफान इसाक बागवान याच्या तक्रारीवरून १० हिंदूंच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. (उद्दाम धर्मांध ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *