गुढीपाडव्याचे महत्त्व

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण येतो. Read more »

विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

दिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव ! दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. Read more »