समर्थस्थापित मारुती

समर्थ रामदास स्वामींनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत.

समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती सूची

स्थान

संख्या

स्थापना

१. शहापूर

शके १५६७ (इ. स. १६४५)

२. मसूर

शके १५६७ (इ. स. १६४५)

३. चाफळ

१५७० (इ.स. १६४८)

४.शिंगणवाडी

शके १५७१ (इ. स. १६४९)

५. उंब्रज

शके १५७१ (इ. स. १६४९)

६. माजगाव

१५७१ (इ. स. १६४९)

७. बहे बोरगाव

शके १५७३ (इ. स. १६५१)

८. मनपाडळे

शके १५७४ (इ. स. १६५२)

९. पारगाव

शके १५७३ (इ. स. १६५१)

१०. शिराळे

शके १५७४ (इ. स. १६५२)

ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.