क्रांतीकारकांना स्फूर्ती देणारे वन्दे मातरम् !

‘वन्दे मातरम् ।’ हे हिंदुस्थानचे ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून प्रसिद्ध आहे. कित्येक राष्ट्रभक्तांना न्यायालयात मोठमोठ्या शिक्षा ऐकतांना, कित्येक क्रांतीकारकांना हसत हसत फासाचा दोर गळ्यात अडकवून घेतांना या दोन शब्दांचीच आठवण झाली आहे. Read more »

जय जय महाराष्ट्र माझा …

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी ,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ,
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ,
जय जय महाराष्ट्र माझा … ॥१॥
Read more »